Jalgaon Copy Issue : जळगावात कॉपीमुक्त अभियानाचा फज्जा, मराठीच्या पेपरला कॉप्यांचा पाऊस
जळगावात कॉपीमुक्त अभियानाचा फज्जा. दहावीच्या परीक्षेच्या पहिल्याच मराठीच्या पेपरसाठी विद्यार्थ्यांना पुरवण्यात आली कॉपी. जळगावच्या कानडदा येथील आदर्श हायस्कूलच्या परीक्षा केंद्रावरील प्रकार...