Jalgaon : सावदा रेल्वे स्थानकात चालक नसल्याने 12 तासांपासून मालगाडी रखडली
Continues below advertisement
जळगावच्या सावदा रेल्वे स्थानकात केळी असलेली मालगाडी तब्बल बारा तास रखडल्याचं समोर आलंय.. चालक नसल्याने ही मालगाडी १२ तास स्टेशनवर थांबून होती अशी माहिती मिळतेय... या मालगाडीत लाखो रुपयांची केळी भरण्यात आली होती.. यावर शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला.
Continues below advertisement