Jalgaon Housing Scam : जळगाव घरकुल घोटाळ्याप्रकरणी सुरेश जैन यांना जामीन मंजूर : ABP Majha
Continues below advertisement
जळगाव घरकुल घोटाळ्याप्रकरणी सुरेश जैन यांना जामीन मंजूर. मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अजय गडकरी आणि न्यायमूर्ती प्रकाश नाईक यांच्या खंडपीठाचा निर्णय. धुळे सत्र न्यायालयानं घरकुल घोटाळा प्रकरणात सुनावली होती शिक्षा
Continues below advertisement