Jalgaon: मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर जळगावात गुलाबराव पाटीलांचं जंगी स्वागत
मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर गुलाबराव पाटील पहिल्यांदाच जळगावात पोहोचले आहेत..अंमळनेर तालुक्यात गुलाबरावांचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं.. मोठ्या संख्येने कार्यकर्ते गुलाबरावांच्या स्वागतासाठी उपस्थित होते..