Jalgaon Gold Rate: जळगावात आठवडाभरात सोने 2 हजार रुपयांनी स्वस्त
abp majha web team
Updated at:
19 Jun 2023 12:21 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppJalgaon Gold Rate: जळगावात आठवडाभरात सोने 2 हजार रुपयांनी स्वस्त जागतिक पातळीवर सोन्याच्या मागणीत घट झालीय. त्यामुळे सोन्याच्या दरात घसरण होत असल्याचं पाहायला मिळतंय. गेला आठवडाभरात दहा ग्राम सोन्याचे दर 63 हजार 300 रुपयांवरून 61 हजार 300 रुपये झाली. म्हणजे तब्बल दोन हजार रुपयांची मोठी घसरण झालीये. लग्नसराईचा सीजन संपता संपता दरात झालेली घसरण ग्राहकांना दिलासा देणारी आहे.