
Jalgaon Gold : जळगावमधील ज्वेलर्सच्या दुकानात गर्दी, सोने- चांदीच्या राख्यांची विक्री
Continues below advertisement
रक्षाबंधननिमित्त जळगावात सोने-चांदीच्या राख्यांची विक्री, राखी खरेदी करण्यासाठी रतनलाल बाफना ज्वेलर्स या सोन्याच्या पेढीमध्ये ग्राहकांची गर्दी.
Continues below advertisement