Jalgaon Cotton : भाव नसल्याने शेतकऱ्यांची साठवलेला कापूस विकायची लगबग
Continues below advertisement
बातमी जळगाव जिल्ह्यातून.. कापसाला याही वर्षी चांगला भाव मिळेल म्हणून शेतकऱ्यांनी कापूस घरीच ठेवला आहे. मात्र अजूनही चांगला भाव मिळत नसल्यानं कापूस उत्पादक आता हा कापूस विकायला बाहेर काढतायेत.. गेल्या वर्षी कापसाला प्रति क्विंटल तेरा हजार रुपये इतका भाव मिळाला होता.. याही वर्षी तसाच भाव मिळेल अशी अशा शेतकऱ्याला होती. मात्र सध्या साडे सात हजारांहून अधिक दर मिळत नाहीये.. त्यामुळे कापूस विकायची लगबग सुरू झाली आहे. दरम्यान यासंदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी चंद्रशेखर नेवे सध्या आपल्यासोबत आहेत.
Continues below advertisement