Jalgaon : मागासवर्गीय महिलेचा अंत्यविधी स्मशानभूमीत करु न दिल्यानं पाचोऱ्यात वाद

Continues below advertisement

जळगावच्या पाचोरा निपाने गावात शासकीय स्मशानभूमित मागासवर्गीय महिलेच्या अंत्यविधीसाठी परवानगी नाकारल्याचा आरोप होतोय. या प्रकरणी  अॅट्रोसिटी अंतर्गत कारवाई करावी, अशी मागणी सचिन खरात यांनी केलीय.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram