
Jalgaon Chalisgaon Rain : जळगाव जिल्ह्यातील चाळीसगावात पावसाची हजेरी, शेतीच्या कामांना वेग
Continues below advertisement
जळगाव जिल्ह्यातील चाळीसगावात पावसाची हजेरी. उष्णतेने त्रस्त नागरिकांना काहीसा दिलासा. तर पावसामुळे शेतीच्या कामांना वेग.
Continues below advertisement