Jalgaon Bananas : जळगावची केळी संकटात, थंडीच्या लाटेमुळे केळीच्या पिकावर चरका रोगाचा प्रादुर्भाव
Continues below advertisement
जळगावमध्ये पारा पाच अंशांवर, थंडीमुळे केळीच्या पिकावर चरका रोगाचा प्रादुर्भाव, एकुण पन्नास हजार हेक्टरपैकी दहा हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकावर रोगाचा प्रादुर्भाव. सुमारे साडेपाचशे कोटींचं नुकसान झाल्याचा अंदाज
Continues below advertisement