Jalgaon Sarpanch : महिला सरपंच आणि उपसरपंचामध्ये खडाजंगी, सरपंचाने मोबाईल फेकून मारला ABP Majha
जळगावच्या मुक्ताईनगरमधील वडोदा ग्रामपंचायत बैठकीत जोरदार गोंधळ झाला. महिला सरपंच आणि महिला उपसरपंच यांच्यात जोरदार खडाजंगी झाली. यावेळी रागाच्या भरात महिला सरपंचांनी महिला उपसरपंचांना मोबाईल फेकून मारला.
Tags :
Jalgaon Mobile Women Sarpanch Muktainagar Vadoda Gram Panchayat Heavy Confusion Women Deputy Sarpanch