Jalgaon Gold Shopping : जळगावमध्ये फटाके खरेदीसाठी मोठ्या रांगा
abp majha web team
Updated at:
22 Oct 2022 08:11 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appजळगाव मध्ये दिवाळीच्या खरेदीला मोठे उधाण आल्याचं पाहायला मिळत आहे,एकीकडे सोने खरेदी साठी मोठी गर्दी उसळली असताना,दुसरीकडे फटाके खरेदी साठी ही मोठ्या रांगा लागल्या च अनोखं चित्र जळगाव मध्ये पाहायला मिळत आहे