Gulabrao Patil on Aaditya Thackeray : 32 वर्षांचा पोरगा आमच्यावर टीका करतोय, गुलाबरावांचा हल्लाबोल
Continues below advertisement
पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केलीय... कोण आहेत आदित्य ठाकरे , आदित्य गोधडीत नव्हते तेव्हाही मी शिवसेनेत होतो, असा हल्लाबोल गुलाबराव पाटील यांनी केलाय.
Continues below advertisement