Gulabrao Patil on Ravi Rana and Bachchu Kadu : देवेंद्र फडणवीस जी,रवी राणांना तात्काळ आवरा,अन्यथा...

Continues below advertisement

जळगाव आमदार रवी राणा आणि बच्चू कडू यांच्या मध्ये सुरु असलेल्या वादात मंत्री गुलाबराव पाटील यांनी बच्चू कडू यांची बाजू घेतली असून , तुमच्या वादात सगळ्यांना बदनाम करु नका,रवी राणा यांनी आपले शब्द मागे घ्यावे अशा प्रकारची भूमिका घेतल्याने बच्चू कडू यांना बळ मिळाले आहे

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram