Gulabrao Patil : चंद्रकांत पाटलांना आशिर्वाद द्या, समोरच्याला ते आडवा केल्याशिवाय राहणार नाही
"ठाकरे सेनेचा दसरा मेळावा सोनिया गांधी आणि शरद पवार यांच्या मिक्स विचारांचा असेल तर आमचा मेळावा हिंदुत्व आणि बाळासाहेबांच्या विचारांचा असेल" अशी टीका गुलाबराव पाटलांनी केलीय.