Gulabrao Patil : गुलाबराव पाटील भाषण करताना मंचावरील बत्ती गुल...पाहा पुढे काय घडलं
abp majha web team
Updated at:
03 Mar 2024 01:13 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appजळगावात मंत्री गुलाबराव पाटील यांचं भाषण सुरु असताना बत्ती गुल, लाईटच आणि माझं जमत नाही, हे माझ कायमच नातं आहे, लाईट गेल्यानंतर गुलाबरावांची मिश्किल टीप्पणी.