Gold Rate Jalgaon : सोन्याचे दर पुन्हा वाढले, एक तोळा सोन्यासाठी मोजावे लागणार 56 हजार 300 रुपये

Gold Rate Jalgaon : सोन्याचे दर पुन्हा वाढले, एक तोळा सोन्यासाठी मोजावे लागणार 56 हजार 300 रुपये

सोन्याच्या दरात गेल्या चोवीस तासांत ९००  रुपयांची वाढ झालीये... जळगाव सुवर्ण नगरीत सोन्याचे दर दहा ग्रॅम सोन्यासाठी 56 हजार 300 तर जीएसटी सह हेच दर 58 हजार रुपयांवर गेलेत..दर वाढीमागे रशिया युक्रेन युद्ध, चीन मधील कोरोना आणि डॉलरच्या तुलनेत रुपयाची झालेली घसरण या सह जागतिक पातळीवर सोन्याच्या मागणीत झालेली वाढ ही कारणे सांगितली जात आहेत.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola