Gold Price Hike : 24 तासात सोने दरात 1500 रुपांची वाढ, सोन्याला पुन्हा एकदा झळाळी
14 Nov 2022 06:44 PM (IST)
जागतिक पातळीत सोन्याच्या मागणीत वाढ झाल्यानं सोन्याच्या किंमतीत वाढ, जळगावात सोन्याचे दर प्रति तोळा ५१ हजार ५०० हजारावरुन, ५२ हजार ८००वर.
Sponsored Links by Taboola