Girish Mahajan vs Eknath Khadse : सेना-भाजप युती कुणामुळे तुटली? खडसे-महाजन आमनेसामने
एनडीएच्या बैठकीत पंतप्रधान मोदी यांनी भाजप-सेना युती तुटण्याबद्दल भाष्य केलं आणि राजकारण्यांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया येऊ लागल्या.. उद्धव ठाकरेंमुळे युती तुटल्याचा दावा भाजप नेते गिरीश महाजन यांनी केला तर गिरीश महाजन यांनी माहिती घेऊन बोलावं, त्यांना काहीच माहिती नाही असा पलटवार एकनाथ खडसेंनी केलाय.