Eknath Khadse Girish Mahajan : एकनाथ खडसे पुन्हा भाजपात परतणार? ABP Majha
एकीकडे अमित शाहांनी खडसेंना तीन तास ऑफिसबाहेर बसवून भेट नाकारल्याचा दावा गिरीश महाजन यांनी केलाय.. तर दुसरीकडे महाजन यांनी खडसेंबाबत आणखी एक मोठं वक्तव्य केलंय... खडसेंनी सगळं काही मिटवू असं सांगितल्याचा दावा महाजनांनी केलाय.. खडसेंनी बसू, काय ते मिटवून टाकू असं म्हटलं होतं. असं विधान महाजनांनी केलंय.. दरम्यान गिरीश महाजन यांना खडसेंनी प्रत्युत्तर दिलंय..