Girish Mahajan : Laxman Jagtap यांच्यासाठी अजित पवारांनी कोणत औषध आणलं? नाव सांगावं; महाजनांचा सवाल
लक्ष्मण जगतापांच्या उपचारासाठी कुठले औषध मागवलं त्याचं नाव सांगावं, अजित पवारांच्या वक्तव्यावर गिरीश महाजनांचा प्रश्न. फडणवीसांनी औषधांची व्यवस्था केली होती. खोटे बोलणं अजित पवारांकडून अपेक्षित नसल्याचंही महाजनांच वक्तव्य.