Jalgaon: जळगावात वीज कर्मचाऱ्याला मारहाण, कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण ABP Majha
Continues below advertisement
वीज आकडे काढायला गेलेल्या वीज कर्मचाऱ्याला भल्या मोठ्या लाकडी दांडक्याने बेदम मारहाण करण्यात आली आहे. एरंडोल तालुक्यातील जवखेडा गावातील ही घटना असून घटनेचा व्हिडीयो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एरंडोल तालुक्यातील जवखेडा गावात वीज चोरी करणाऱ्या ग्रामस्थांवर कारवाई करण्यासाठी केलेल्या महावितरण कर्मचाऱ्याला मोठ्या दांडक्याने मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
Continues below advertisement
Tags :
Social Media Video Viral Electricity Action Erandol Electrician Beaten With Wooden Stick Jawkheda