Eknath Khadseचं आंदोलन तुर्तूास स्थगित,दूध संघातील गैरव्यवहार नोंदवण्यासाठी मांडला होता ठिय्या
Continues below advertisement
जळगाव दूध संघातील चोरीप्रकरणी गुन्हा नोंद करावा म्हणून राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी रात्रभर पोलीस ठाण्यात ठिय्या मांडला होता. एकनाथ खडसे यांनी आंदोलन स्थगित करीत न्यायालयात दाद मागणार असल्याचं सांगितलंय.
Continues below advertisement