Eknath Khadse : जळगाव दूध संघातील अपहार प्रकरणी खडसेंचं जळगाव पोलीस ठाण्यात पाच तासांपासून ठिय्या आंदोलन
Continues below advertisement
Eknath Khadse : राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसेंचं जळगावातील पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन सुरु आहे. जळगाव दूध संघातील अपहार प्रकरणात गुन्हा दाखल करण्याची मागणी खडसेंनी केलीय. तर गुन्हा दाखल करण्यासाठी खडसेंकडून हात जोडून पोलिसांना विनवण्यात करण्यात आल्यात.
Continues below advertisement