Eknath Khadse | भाजप नेते एकनाथ खडसेंचा अंजली दमानियांवर हल्लाबोल | ABP Majha
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
12 Jan 2020 01:09 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
आपल्यावर केलेल्या आरोपांमध्ये अंजली दमानिया यांच्याकडे कोणतेही पुरावे नाहीत असं एकनाथ खडसेंनी म्हटलंय.. न्यायालयात हजर न राहता पळ काढत असल्याचा आरोपही त्यांनी केलाय..ते शिर्डीत पत्रकारांशी बोलत होते