Eknath Khadse :महाराष्ट्र वाऱ्यावर सोडला,प्रशासनावर जबाबदारी सोपावली खडसेंचा शिंदे-फडणवीसांवर घणाघात
Continues below advertisement
राज्यातल्या शेतकऱ्यांच्या स्थितीवरून राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांचं सरकारवर टीकास्त्र. शिंदे सरकारनं राज्य वाऱ्यावर सोडलं. खडसेंची टीका.
Continues below advertisement