Jalgaon District Bank अध्यक्ष, उपाध्यक्ष आज ठरणार?, Eknath Khadse यांच्या निवासस्थानी बैठक

Continues below advertisement

जळगाव जिल्हा बँकेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाच्या निवडीसाठी आज राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी महत्वाची बैठक बोलवलीये... ठरल्याप्रमाणे एक वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते गुलाबराव देवकर यांनी राजीनामा दिलाय.. त्यामुळे आता पुढचा अध्यक्ष आणि उपाध्यक्ष कोण हे ठरवण्यासाठी खडसेंच्या निवासस्थानी बैठकीचं आयोजन करण्यात आलंय...  अध्यक्षपदासाठी रवींद्र भैया पाटील, संजय पवार,प्रदीप देशमुख, आमदार अनिल पाटील आणि माजी मंत्री सतीश अण्णा पाटील इच्छुक आहेत.. त्यामुळे आज एकनाथ खडसे कोणाला कौल देणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे... 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram