Jalgaon : मुक्ताईनगरमध्ये महिला सरपंच आणि महिला उपसरपंच यांच्यात खडाजंगी
Continues below advertisement
Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगरच्या वडोदा गावात ग्रामपंचायत बैठकीत गोंधळ. महिला सरपंच आणि महिला उपसरपंच यांच्यात खडाजंगी. सरपंचांनी महिला उपसरपंचला मोबाईल फेकून मारल्याचा व्हिडिओ व्हायरल..
Continues below advertisement