Gulabrao Patil : चढ़ता सूरज धीरे धीरे ढलता है ढल जायेगा, गुलाबराव पाटलांनी गायली कव्वाली
Continues below advertisement
Gulabrao Patil : जळगाव तालुक्यातील नशिराबाद गावात कव्वालीच्या कार्यक्रमाला मंत्री गुलाबराव पाटील यांची उपस्थिती होती. यावेळी गुलाबराव पाटील यांनी कव्वाली सादर करत सर्व लोकांचे लक्ष वेधले.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement