Human Trafficking Case : मानवी तस्करी गुन्ह्यात मौलाना अंजरची गैरसमजुतीमुळे,पालकांकडून सुटकेची मागणी

Continues below advertisement

मानवी तस्करी गुन्ह्यात गैरसमजुतीच्या आधारे अटक केलेल्या  मौलाना अंजरची सुटका करण्यात यावी अशी मागणी बिहारमधून आलेल्या पालकांनी आणि मुस्लिम समाज जिल्हा शिष्टमंडळाने  रेल्वे पोलिसांच्याकडे केली आहे. तसंच कोणत्याही प्रकारची बालमजुरी अथवा तस्करीसाठी मोहम्मद अंजर यांनी हे कृत्य केलेलं नाहीये. असं देखील या पालकांनी म्हटलंय. 

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram