
Jalgaon Gold Rate : केंद्रीय अर्थसंकल्प सादर केल्यानंतर सोनं-चांदीच्या दरात मोठी वाढ
Continues below advertisement
केंद्रीय अर्थसंकल्प सादर केल्यानंतर सोनं-चांदीच्या दरात मोठी वाढ, जळगावात प्रती तोळा सोन्याचा दर ५९ हजार ९४५ रुपये इतका विक्रमी. तर एक किलो चांदीचा दर सत्तर हजार रुपये.
Continues below advertisement