Jalgaon Banana Rate : जळगावमध्ये केळीच्या दरामध्ये विक्रमी वाढ, केळी बागांचं मोठं नुकसान : ABP Majha

केळी आणि सोन्यासाठी प्रसिद्ध असलेल्या जळगाव जिल्ह्यात सोन्याच्या दरासह केळीचे दरही विक्रमी पातळीवर जाऊन पोहोचलेत...  मागील वर्षी जळगाव जिल्ह्यात केळी पिकावर आलेल्या सी एम वी रोगामुळे आणि वादळी पावसामुळे केळी बागांचं मोठं नुकसान झालं आणि त्याचा मोठा परिणाम केळी उत्पादनावर झालाय... जळगाव बाजार पेठेत सत्तर रुपये डझन देऊन सुध्दा दर्जेदार केळी मिळत नसल्याचं चित्र पहिल्यांदाच पाहायला मिळतंय..  

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola