Raksha Khadse Jalgaon : रक्षा खडसे आणि कार्यकर्त्यांमध्ये महाजनांसमोरच वाद
भाजपच्या जळगावच्या उमेदवार रक्षा खडसे आणि काही कार्यकर्त्यांमध्ये मंत्री गिरीश महाजनांसमोरच वाद, वादाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल. कार्यकर्त्यांशी झालेला वाद किरकोळ. रक्षा खडसे यांची एबीपी माझाला माहिती.