Jalgaon Dudh Sangh Election : जळगाव जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीत एकनाथ खडसेंना मोठा धक्का

Continues below advertisement

जळगाव जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीत एकनाथ खडसेंना मोठा धक्का बसला आहे. मुक्ताईनगर येथील मतदारसंघातून भाजपचे उमदेवार मंगेश चव्हाण हे 76 मतांनी विजयी झाले आहेत अशी माहिती मंगेश चव्हाण यांनी स्वतः दिली आहेत. मंदा खडसे या पराभूत झाले आहेत. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram