#MukeshAmbani मुकेश अंबानींच्या घराबाहेर स्फोटकं ठेवल्याची दहशतवादी संघटनेने स्वीकारली जबाबदारी

भारतातील सर्वाधिक श्रीमंत उद्योजक आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे मालक मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर स्फोटकांनी भरलेली जीप आढळल्याने खळबळ उडाली आहेमुंबईतील अँटिलिया या निवासस्थानाजवळ जिलेटिनचा साठा सापडला. मुंबई पोलीसफॉरेन्सिक टीमणि श्वानपथकं घटनास्थळी दाखल झाले असून तपास सुरु आहेया स्फोटकांसह एक चिठ्ठीही सापडली असून त्यामधून घातपाताची धमकी दिल्याचं समजतंपोलीस आणि तपास यंत्रणांकडून सीसीटीव्ही फूटेज तपासण्याचं काम सुरु आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola