Shahapur Crematory | शहापूरमध्ये स्मशानभूमीत जाण्यासाठी रस्ता नाही, अंत्यविधीसाठी नदीतून वाट
Continues below advertisement
शहापूरच्या चरिव या गावात स्मशानभूमीत जाण्यासाठी रस्ताच नसल्याचं समजतंय, रस्ता नसल्याने गावकऱ्यांना अंत्यविधीसाठी मृतदेह हा नदीतून न्यावा लागत आहे आणि अंत्यविधीसाछी असणारी स्मशानभूमीहीदेखील नादुरुस्त आहे. मृतदेह अंत्यविधीसाठी नेत असताना जर नदीला पूर आला तर मोठी दुर्घटना होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांची हीच अपेक्षा आहे की प्रशासनानं यात लक्ष घालून लवकरात लवकर हा रस्ता बनवावा आणि स्मशानभूमीही दुरुस्त करावी.
Continues below advertisement