coronavirus update | सांगली जिल्ह्यात कोरोनाचे चार नवे रूग्ण
Continues below advertisement
सांगलीतील इस्लामपूरमध्ये कोरोनाचे 4 रुग्ण आढळले. चारही जणांचे रिपोर्ट आज पॉझिटिव्ह आले आहे.
सौदेअरेबियामधून हे आले होते. जिल्हा शल्य चिकित्सक संजय साळूखे यांनी ही माहिती दिली.
सौदेअरेबियामधून हे आले होते. जिल्हा शल्य चिकित्सक संजय साळूखे यांनी ही माहिती दिली.
Continues below advertisement