साई संस्थानच्या मनमानीविरोधात आवाज उठवणं गुन्हा? 'एबीपी माझा'च्या दोन प्रतिनिधींविरोधात गुन्हा दाखल
एबीपी माझाच्या प्रतिनिधी वर सूडबुद्धीने गुन्हा दाखल करण्यात आल्याने शिर्डीसह राज्यभर असंतोष पसरला असून विभागीय आयुक्त, विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्या पासून जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक तहसीलदार यांच्यां पर्यंत निवेदन देऊन खोटा गुन्हा मागे घेऊन बगाटे यांची बदली करण्यात करून ग्रामस्थांना वेठीस धरणाऱ्या कान्हूराज यांच्यां ताब्यातून संस्थानची सुटका करण्याची मागणी होत आहे आहे.
Tags :
Shirdi Rules Shirdi Saibaba Temple Saibaba Temple Mukul Kulkarni Nitin Oza Shirdi News Shirdi Saibaba Shirdi Nashik Abp Majha