Butt Lift Surgery Death | फिगरच्या नादात Instagram Model चा मृत्यू, बट लिफ्ट सर्जरीनं घेतला जीव

Joselyn Cano Death 'Mexican Kim Kardashian' अशी ओळख असणाऱ्या आणि इन्स्टाग्राम या सोशल नेटवर्किंग साईटवर कमालीची लोकप्रिय असणाऱ्या जोसेलिन कॅनो हिला अतिशय कमी वयातच जीव गमवावा लागल्याचं म्हटलं जात आहे. तिच्या निधनाचं वृत्त सोशल मीडियावर अतिशय झपाट्यानं व्हायरल होत आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola