Pimpri Chinchwad Lockdown | पिंपरी-चिंचवडमध्ये लॉकडाऊन, शहर ठप्प, कामगार-लघुउद्योजक व्यस्त
अर्थचक्र गतिमान करण्यासाठी पिंपरी चिंचवडच्या लॉकडाऊनमधून उद्योगांना वगळण्यात आलं. त्यामुळेच आज शहर ठप्प असताना लघुउद्योग कंपन्या सुरू आहेत. कामगार आणि लघुउद्योजक जोमाने कामात व्यस्त आहेत. भोसरी एमआयडीसी मधील एका कंपनीतून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी नाजिम मुल्ला यांनी.
Tags :
Pimpri Chinchwad Lockdown Lockdown Oppose Workers Association Lockdown In Pune Pune Lockdown Deputy CM Ajit Pawar Coronavirus