Railway Ticket Booking | रेल्वे तिकीट बुकिंग सेवा होणार अधिक सोयीस्कर, नवी आरक्षण प्रणाली येणार
Continues below advertisement
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी, तिकीट बुकिंग सेवा अधिक सोयीस्कर होणार. रिजर्वेशन चार्ट रेल्वे सुटण्याच्या आठ तास आधी तयार होणार. प्रवाशांना ट्रेन सुटण्याच्या आठ तास आधीच तिकीट कन्फर्म झाल्याची माहिती मिळणार. नवी आरक्षण प्रणाली डिसेंबर 2025 पर्यंत लागू केली जाणार. तत्काळ तिकीट बुकिंगच्या नियमात बदल, आधारकार्ड आणि OTP आवश्यक.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement