IMA Strike | इंडियन मेडिकल असोसिएशनचा आज देशव्यापी संप, 1 लाख 10 हजार डॉक्टर संपात सहभागी
Continues below advertisement
आयुर्वेदिक डॉक्टरांच्या पदवित्तर अभ्यासक्रमात शस्त्रक्रिया करण्याची परवानगी देण्याच्या भारतीय वैद्यक परिषदेने तयार केलेल्या कायद्याला केंद्र सरकार ने मान्यता दिल्याच्या विरोधात आज इंडियन मेडिकल एसोसिएशन ने देशव्यापी बंद पुकारला होता ,या बंद ला बुलढाणा शहरासह जिल्ह्यातून 100 टक्के प्रतिसाद मिळाल्याच चित्र आहे. आज पूर्ण जिल्हायत IMA च्या सदस्या सह अनेख रुग्णालयात रुग्ण तापासणी बंद होती. जिल्ह्यातिल सर्वच्या सर्व आय.एम.ए. सदस्य डॉक्टर्स या बंद मध्ये सहभागी होते. जिल्ह्यातिल सर्वच ख़ाजगी रुग्नलयातील रुग्ण तापासणी , बाह्य रुग्ण विभाग सकाळी 6 वाजेपासुन बंद असल्याचं चित्र दिसत आहे. जिल्ह्यात कुठेही याचा परिणाम मात्र आपातकालीन रुग्ण सेवेवर झालेला नाही.
Continues below advertisement