#AirStrike पाकव्याप्त काश्मीरमध्ये पुन्हा एकदा एअर स्ट्राईक,भारतीय सेनेकडून पाकचे अनेक दहशतवादी ठार
Continues below advertisement
नवी दिल्ली: भारतीय लष्कराने पाकव्याप्त काश्मीरमध्ये आणखी एक मोठी कारवाई केली आहे. वृत्तसंस्था पीटीआयच्या वृत्तानुसार, पीओके मधील अनेक दहशतवादी छावण्यांना भारतीय सैन्याने एअर स्टाईक करत लक्ष्य केले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार सैन्याने केलेल्या या कारवाईत अनेक अतिरेकी ठार झाले आहेत. पीओकेमधील हा भारताची ही तिसरा मोठी कारवाई आहे.
Continues below advertisement
Tags :
Jammu Encounter Jammu Srinagar National Highway Nagrota Toll Plaza Terrorists Encounter Nagrota Encounter Jammu-Kashmir