Zydus Cadila : झायडस कॅडिलाचा लसपुरवठा सुरू, जगातील पहिली सुईमुक्त DNA Vaccine
Continues below advertisement
कोरोनापासून बचाव करण्यासाठी झायडस कॅडिलाच्या लशीचा पुरवठा सुरू झाला आहे. महाराष्ट्रासह सात राज्यांमध्ये या लशीचं वितरण होणार आहे. विशेष बाब म्हणजे ही लस सुईमुक्त आहे. आतापर्यंत बाजारात आलेल्या इतर कोरोना लसींप्रमाणे या लशीचे दोन नव्हे तर तीन डोस घ्यावे लागतील. अशी ही जगातील पहिली लस आहे, जी डीएनए आधारित आणि सुईमुक्त आहे.
Continues below advertisement