झोमॅटो, स्विगीवरून जेवण मागवणं महाग होणार? जीएसटी परिषदेच्या बैठकीत निर्णयाची शक्यता

Continues below advertisement

 तुम्ही जर झोमॅटो किंवा स्विगीवरुन नियमित ऑनलाईन फूड मागवत असाल तर तुमच्यासाठी एक वाईट बातमी आहे. यापुढे ऑनलाईन फूड डिलिव्हरीवर (Online Food delivery) जीएसटी लागण्याची शक्यता आहे. जीएसटीच्या फिटमेंट पॅनेलने ऑनलाईन फूड डिलिव्हरीवर किमान 5 ते 18 टक्क्यांचा जीएसटी लावावा अशी शिफारस केली आहे. 17 सप्टेंबरला जीएसटी कौन्सिलची Goods and Services Tax (GST) महत्वाची बैठक होणार असून त्यामध्ये हा निर्णय होणार आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram