Yogi Adityanath : योगी आदित्यनाथ यांनी दिल्लीत घेतली नितीन गडकरींची भेट
योगी आदित्यनाथ आज इतर नेत्यांच्या गाठीभेटी घेतायत.. आज सकाळीच त्यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. पाऊण तास या दोन्ही नेत्यांची भेट झाली.