Delhi : दिल्लीतील राजघाट परिसरात पाणी साचलं, यमुना नदीच्या पाणी पातळीत वाढ
Continues below advertisement
दिल्लीतील राजघाट परिसरात पाणी साचलं, यमुना नदीच्या पाणी पातळीत वाढ .. पुढच्या 12 तासांत पाणी ओसरण्याची शक्यता..
Continues below advertisement