
Xi Jinping in India for G20 : जी-20 परिषदेला शी जिनपिंग उपस्थित राहणार नाहीत?
Continues below advertisement
चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग जी-२० परिषदेला उपस्थित राहणार नाहीत. रॉयटर्सची बातमी. यामागचं कारण मात्र अद्याप कळू शकलेलं नाही. त्यांच्या ऐवजी ली कियांग चीनचं प्रतिनिधित्व करतील. ९ आणि १० सप्टेंबर रोजी नवी दिल्लीत जी-२० परिषद.
Continues below advertisement