Wrestling Federation of India Suspended : निवडणुका न घेतल्यानं भारतीय कुस्ती महासंघाचं सदस्यत्व रद्द
Continues below advertisement
Wrestling Federation of India Suspended : निवडणुका न घेतल्यानं भारतीय कुस्ती महासंघाचं सदस्यत्व रद्द
जागतिक कुस्ती महासंघ म्हणजेच युनायटेड वर्ल्ड रेसलिंगने भारतीय कुस्ती महासंघाचे सदस्यत्व रद्द केले आहे. 45 दिवसात निवडणुका होऊ न शकल्याने भारतीय कुस्ती महसंघाची सदस्यता रद्द करण्यात आलीय. निवडणुका वेळेत घ्या अशी ताकीद जागतिक कुस्ती महासंघाकडून देण्यात आली होती.
Continues below advertisement