Wrestlers Protest in Delhi: कुस्तीपटूंच्या आंदोलनाची जागतिक कुस्ती महासंघाकडून दखल,बरखास्तीचा इशारा

Continues below advertisement

आंदोलन करत असलेल्या कुस्तीपटुंना मिळत असलेल्या वागणुकीबाबत जागतिक कुस्ती महासंघाने नोंदवला आक्षेप, तर भारतीय कुस्ती महासंघाची पुढील ४५ दिवसांत निवडणुक न झाल्यास निलंबनाची कारवाई करु, जागतिक कुस्ती महासंघाचा इशारा.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram